reputation
अर्थ (इंग्रजी)
the general opinion held about someone
मराठी अर्थ
लौकिक, कीर्ती
वाक्यात वापर
आठवड्याभरात नस्त्या निकाली काढण्याचा लौकिक या कार्यालयाने मिळवला.
The office earned a reputation for clearing files within a week.
समानार्थी शब्द
standingreputename
विरुद्धार्थी शब्द
infamydisrepute