requisite

अर्थ (इंग्रजी)

required by circumstance or rule

मराठी अर्थ

आवश्यक, अपेक्षित

वाक्यात वापर

आवश्यक मंजुरी नसल्याने नस्ती परत पाठवण्यात आली.

The file was returned for want of the requisite sanction.

समानार्थी शब्द

necessaryessentialobligatory

विरुद्धार्थी शब्द

optionaldispensable