reveal
अर्थ (इंग्रजी)
to make previously unknown information known
मराठी अर्थ
उघड करणे
वाक्यात वापर
नोंदवही नव्याने लिहिली गेल्याचे तपासणीत उघड झाले.
The inspection revealed that the register had been written afresh.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
concealhide