divulgeअर्थ (इंग्रजी)to make a secret knownमराठी अर्थगुपित उघड करणेवाक्यात वापरकोणताही अधिकारी बंद लखोट्यातील अहवालाचा तपशील उघड करू शकत नाही.No officer may divulge the contents of a sealed report.समानार्थी शब्दdisclose, revealविरुद्धार्थी शब्दconceal, withhold← divisivedocile →