reverberate
अर्थ (इंग्रजी)
to have a strong continuing effect
मराठी अर्थ
दूरवर पडसाद उमटणे
वाक्यात वापर
या निकालाचे पडसाद देशातील प्रत्येक सेवा न्यायाधिकरणात उमटले.
The verdict reverberated through every service tribunal in the country.
समानार्थी शब्द
resoundechoresonate
विरुद्धार्थी शब्द
fadedie down