salient
अर्थ (इंग्रजी)
most noticeable or important
मराठी अर्थ
ठळक, प्रमुख
वाक्यात वापर
विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये उद्देशिकेत स्पष्ट केली होती.
The salient features of the Bill were explained in the preamble.