shatter
अर्थ (इंग्रजी)
to break suddenly into pieces; to destroy hopes
मराठी अर्थ
चक्काचूर करणे, उद्ध्वस्त करणे
वाक्यात वापर
गारपिटीने संत्रा उत्पादकांच्या आशा उद्ध्वस्त केल्या.
The hailstorm shattered the hopes of the orange growers.
समानार्थी शब्द
smashdestroydash
विरुद्धार्थी शब्द
mendfulfil