shrink

अर्थ (इंग्रजी)

to become smaller in size or number

मराठी अर्थ

आकुंचित होणे, घटणे

वाक्यात वापर

गावातील गायरान जमीन वीस वर्षांत निम्म्याने घटली आहे.

The pasture land in the village has shrunk by half in twenty years.

समानार्थी शब्द

contractdiminishdwindle

विरुद्धार्थी शब्द

expandgrow