spate

अर्थ (इंग्रजी)

a sudden large number of similar events

मराठी अर्थ

लागोपाठची मालिका, लोंढा

वाक्यात वापर

आचारसंहितेपूर्वी बदली आदेशांची लागोपाठ मालिका काढण्यात आली.

A spate of transfer orders was issued before the code of conduct.

समानार्थी शब्द

flurryrushsuccession

विरुद्धार्थी शब्द

tricklelull