spearhead

अर्थ (इंग्रजी)

to lead an effort or campaign

मराठी अर्थ

आघाडीवर राहून नेतृत्व करणे

वाक्यात वापर

हागणदारीमुक्त मोहिमेचे नेतृत्व एका महिला सरपंचाने केले.

A woman sarpanch spearheaded the open-defecation-free drive.

समानार्थी शब्द

leadheadpioneer

विरुद्धार्थी शब्द

followtrail