sphere
अर्थ (इंग्रजी)
an area of activity or influence
मराठी अर्थ
क्षेत्र, कार्यकक्षा
वाक्यात वापर
सार्वजनिक आरोग्य हे निःसंशयपणे राज्य सूचीच्या क्षेत्रात येते.
Public health lies squarely in the sphere of the state list.
समानार्थी शब्द
domainfieldrealm