domain

अर्थ (इंग्रजी)

an area of activity or authority under someone’s control

मराठी अर्थ

कार्यक्षेत्र, अखत्यारी

वाक्यात वापर

सार्वजनिक आरोग्य हा पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे.

Public health falls squarely within the domain of the state government.

समानार्थी शब्द

spherejurisdictionambit