stem

अर्थ (इंग्रजी)

to stop the flow or spread of something

मराठी अर्थ

रोखणे, आळा घालणे

वाक्यात वापर

आधार जोडणीमुळे अनुदानित धान्याच्या गळतीला आळा बसला.

Aadhaar seeding helped stem the leakage of subsidised grain.

समानार्थी शब्द

checkcurbstaunch

विरुद्धार्थी शब्द

unleashencourage