stride

अर्थ (इंग्रजी)

a significant step forward in progress

मराठी अर्थ

लक्षणीय प्रगती, मोठे पाऊल

वाक्यात वापर

महिला साक्षरतेत राज्याने मोठी प्रगती केली आहे.

The state has made great strides in female literacy.

समानार्थी शब्द

advanceleapheadway

विरुद्धार्थी शब्द

setbackregression