stringent

अर्थ (इंग्रजी)

strict and firmly enforced

मराठी अर्थ

कठोर, काटेकोर

वाक्यात वापर

नवीन निविदेसाठी कठोर निकष घालून दिले गेले.

Stringent norms were laid down for the new tender.

समानार्थी शब्द

strictrigorous

विरुद्धार्थी शब्द

lenientlax