subtleअर्थ (इंग्रजी)delicate and not immediately obviousमराठी अर्थसूक्ष्म, चटकन लक्षात न येणारेवाक्यात वापरशुल्क आणि अधिभार यांत सूक्ष्म फरक आहे.There is a subtle difference between a fee and a cess.समानार्थी शब्दnuanced, fine, understatedविरुद्धार्थी शब्दobvious, blatant← subterfugesubversive →