subterfuge
अर्थ (इंग्रजी)
a deceitful trick used to avoid something
मराठी अर्थ
कपटी युक्ती, बहाणा
वाक्यात वापर
खुली निविदा टाळण्यासाठी कार्यादेशाचे तुकडे करणे ही कपटी युक्ती होती.
Splitting the work order was a subterfuge to avoid open tender.