succumb

अर्थ (इंग्रजी)

to give way to pressure, illness or temptation

मराठी अर्थ

बळी पडणे, शरण जाणे

वाक्यात वापर

जखमींपैकी दोघांचा जिल्हा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

Two of the injured succumbed on the way to the district hospital.

समानार्थी शब्द

yieldsurrendergive in

विरुद्धार्थी शब्द

resistwithstand