withstandअर्थ (इंग्रजी)to remain unharmed under pressureमराठी अर्थतग धरणे, सहन करून टिकणेवाक्यात वापरवरच्या धरणातील विसर्गापुढे बांध तग धरू शकला नाही.The bund could not withstand the discharge from the upstream dam.समानार्थी शब्दresist, endure, bearविरुद्धार्थी शब्दyield, collapse← withholdwitness →