summon
अर्थ (इंग्रजी)
to order someone to appear officially
मराठी अर्थ
पाचारण करणे, समन्स बजावणे
वाक्यात वापर
खुलाशासाठी समितीने कार्यकारी अभियंत्यांना पाचारण केले.
The committee summoned the executive engineer for an explanation.
समानार्थी शब्द
callconvenesend for