tacit

अर्थ (इंग्रजी)

understood without being stated openly

मराठी अर्थ

मूक, न बोलता गृहीत धरलेले

वाक्यात वापर

अतिक्रमणाबाबत बाळगलेले मौन ही मूक संमतीच ठरली.

Silence over the encroachment amounted to tacit approval.

समानार्थी शब्द

implicitunspokenimplied

विरुद्धार्थी शब्द

explicitstated