terrain
अर्थ (इंग्रजी)
the physical features of a stretch of land
मराठी अर्थ
भूप्रदेश, भूरचना
वाक्यात वापर
येथील चढउताराच्या भूप्रदेशामुळे कालवा सिंचन खर्चिक ठरते.
The undulating terrain makes canal irrigation costly here.