terminate

अर्थ (इंग्रजी)

to bring to an end

मराठी अर्थ

समाप्त करणे, संपुष्टात आणणे

वाक्यात वापर

वारंवार कसूर केल्याने संस्थेचे कंत्राट संपुष्टात आणण्यात आले.

The agency’s contract was terminated for repeated default.

समानार्थी शब्द

enddiscontinuerescind

विरुद्धार्थी शब्द

commenceextend