unintended

अर्थ (इंग्रजी)

not planned or meant

मराठी अर्थ

अनपेक्षित, हेतू नसलेला

वाक्यात वापर

शुल्कमाफीचा अनपेक्षित परिणाम म्हणून केंद्रात गर्दी उसळली.

The fee waiver had the unintended effect of overcrowding the centre.

समानार्थी शब्द

accidentalinadvertent

विरुद्धार्थी शब्द

deliberateintended