U पासून सुरू होणारे शब्द
74 शब्द
- ubiquitous — सर्वत्र आढळणारे, सर्वव्यापी
- ultimate — अंतिम, सर्वोच्च
- unabated — न ओसरता, कायम तीव्रतेने
- unaccounted — हिशेबात न आलेले, बेहिशेबी
- unaided — विनाअनुदानित; मदतीशिवाय
- unanimous — एकमताने घेतलेले
- unassailable — अभेद्य, खोडून काढता न येणारे
- unauthorised — अनधिकृत
- unbiased — निःपक्षपाती
- uncertainty — अनिश्चितता
- uncompromising — तडजोड न करणारा
- unconditional — बिनशर्त
- unconstitutional — असंविधानिक
- uncover — उघडकीस आणणे
- undeniable — निर्विवाद
- underestimate — कमी लेखणे
- undergo — सहन करणे, पार पाडणे
- underlying — मूलभूत, अंतर्निहित
- undermine — हळूहळू खिळखिळे करणे
- underprivileged — वंचित, सुविधाहीन
- underscore — अधोरेखित करणे
- undertake — हाती घेणे, हमी देणे
- undertaking — हमीपत्र; उपक्रम
- undivided — अविभक्त, अखंड
- undue — अवाजवी, अनुचित
- unearth — शोधून काढणे, उजेडात आणणे
- unemployment — बेरोजगारी
- unequal — असमान
- unequivocal — निःसंदिग्ध, स्पष्ट
- unethical — नीतिबाह्य
- uneven — असमतोल, विषम
- unfettered — निर्बंधमुक्त
- unfold — उलगडत जाणे
- unforeseen — अनपेक्षित
- unfounded — निराधार
- unification — एकीकरण
- uniformity — एकरूपता, समानता
- unilateral — एकतर्फी
- unimpeachable — निर्विवाद, संशयातीत
- unintended — अनपेक्षित, हेतू नसलेला
- uninterrupted — अखंडित
- universal — सार्वत्रिक, सर्वांना लागू
- unjustified — असमर्थनीय, कारण नसलेले
- unlawful — बेकायदेशीर
- unmitigated — निखळ, कोणतीही सूट नसलेले
- unprecedented — अभूतपूर्व
- unravel — उलगडणे; विस्कटणे
- unregulated — अनियंत्रित, नियमनाबाहेरचे
- unrest — असंतोष, अस्वस्थता
- unruly — अनावर, बेशिस्त
- unscrupulous — बेइमान, तत्त्वहीन
- unskilled — अकुशल
- unsustainable — टिकाऊ नसलेले, अशाश्वत
- untenable — टिकाव न धरणारे, असमर्थनीय
- untimely — अकाली, गैरवेळी
- unwarranted — अनाठायी, विनाकारण
- upgrade — दर्जावाढ करणे
- upheaval — उलथापालथ
- uphold — कायम ठेवणे, समर्थन देणे
- upkeep — देखभाल, निगा
- upliftment — उन्नती, उत्थान
- upright — सरळमार्गी, प्रामाणिक
- uprising — उठाव
- uproot — उखडून टाकणे, विस्थापित करणे
- upstream — वरच्या टप्प्यातील, उगमाकडील
- urbanisation — नागरीकरण
- urgency — निकड, तातडी
- usage — वापर; रूढ प्रथा
- usurp — बळकावणे, अनधिकाराने घेणे
- utilise — वापरात आणणे, विनियोग करणे
- utilitarian — उपयुक्ततावादी, उपयोगाला प्राधान्य देणारे
- utility — उपयुक्तता; सार्वजनिक सेवा
- utmost — कमाल, पराकोटीचे
- utopian — आदर्शवादी पण अव्यवहार्य