unruly
अर्थ (इंग्रजी)
difficult to control
मराठी अर्थ
अनावर, बेशिस्त
वाक्यात वापर
जमावातील अनावर गट सौम्य लाठीमाराने पांगवण्यात आला.
The unruly section of the crowd was dispersed with a mild lathi charge.
समानार्थी शब्द
disorderlyrowdyunmanageable
विरुद्धार्थी शब्द
orderlydisciplined