validate
अर्थ (इंग्रजी)
to confirm officially that something is correct
मराठी अर्थ
वैधता तपासून मान्यता देणे
वाक्यात वापर
जात प्रमाणपत्राची वैधता पडताळणी समितीकडून तपासून घ्यावी लागते.
The caste certificate must be validated by the scrutiny committee.
समानार्थी शब्द
verifyauthenticatecertify