invalidate
अर्थ (इंग्रजी)
to make legally void or deprive of force
मराठी अर्थ
रद्दबातल ठरवणे, अवैध ठरवणे
वाक्यात वापर
पदांची जाहिरात न देता केलेल्या नियुक्त्या न्यायालयाने रद्दबातल ठरवल्या.
The court invalidated the appointments made without advertising the posts.