verdict
अर्थ (इंग्रजी)
the decision of a court or of the electorate
मराठी अर्थ
निकाल, कौल
वाक्यात वापर
सहाही विधानसभा मतदारसंघांत जनतेचा कौल स्पष्ट होता.
The people’s verdict was clear in all six assembly segments.
समानार्थी शब्द
judgmentrulingdecision
विरुद्धार्थी शब्द
appealindecision