vociferous

अर्थ (इंग्रजी)

expressing opinions loudly and forcefully

मराठी अर्थ

आवाज उठवणारा, गळा काढून बोलणारा

वाक्यात वापर

न्यायालयीन चौकशीची जोरदार मागणी झाली.

There were vociferous demands for a judicial inquiry.

समानार्थी शब्द

clamorousstridentoutspoken

विरुद्धार्थी शब्द

silentmuted