vocational
अर्थ (इंग्रजी)
relating to training for a particular occupation
मराठी अर्थ
व्यावसायिक प्रशिक्षणविषयक
वाक्यात वापर
नववीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.
Vocational courses were introduced from class nine.
समानार्थी शब्द
occupationalskill-based