warranty
अर्थ (इंग्रजी)
a written undertaking to repair or replace a defective product
मराठी अर्थ
हमीपत्र, दुरुस्तीची हमी
वाक्यात वापर
तांत्रिक कारण पुढे करून विक्रेता हमीपत्रातून सुटू शकत नाही, असे ग्राहक मंचाने ठरवले.
The consumer forum held that the dealer could not escape the warranty on a technicality.