whistleblower
अर्थ (इंग्रजी)
a person who exposes wrongdoing inside an organisation
मराठी अर्थ
गैरप्रकार उघड करणारा, वाचा फोडणारा
वाक्यात वापर
सार्वजनिक बांधकामातील अनियमितता उघड करणाऱ्यास कायद्याने संरक्षण देऊ केले आहे.
The Act promises protection to a whistleblower who reports irregularities in public works.
समानार्थी शब्द
informantexposertipster
विरुद्धार्थी शब्द
accomplicecolluder