wither

अर्थ (इंग्रजी)

to dry up and decay

मराठी अर्थ

सुकून जाणे, कोमेजणे

वाक्यात वापर

एका पाळीच्या पाण्याअभावी रोपे सुकून गेली.

The saplings withered for want of a single watering round.

समानार्थी शब्द

shrivelwiltfade

विरुद्धार्थी शब्द

flourishbloom