wrongful
अर्थ (इंग्रजी)
unfair and unlawful
मराठी अर्थ
अनुचित व बेकायदेशीर
वाक्यात वापर
बेकायदेशीर स्थानबद्धतेबद्दल त्याला भरपाई देण्यात आली.
He was awarded compensation for wrongful confinement.
समानार्थी शब्द
unlawfulunjustillegitimate
विरुद्धार्थी शब्द
lawfulrightful