yawning
अर्थ (इंग्रजी)
very wide and conspicuous, said of a gap or difference
मराठी अर्थ
रुंदावलेली, प्रचंड मोठी (दरी)
वाक्यात वापर
मंजूर पदसंख्या आणि प्रत्यक्ष कार्यरत अधिकारी यांच्यात प्रचंड मोठी दरी आहे.
A yawning gap separates the sanctioned strength from the officers actually in place.
समानार्थी शब्द
gapingcavernousvast
विरुद्धार्थी शब्द
narrownegligible