Y पासून सुरू होणारे शब्द
11 शब्द
- yardstick — मोजपट्टी, निकष
- yawning — रुंदावलेली, प्रचंड मोठी (दरी)
- yearbook — वार्षिकी, वर्षपुस्तक
- yearn — तळमळणे, आस लागणे
- yearning — तीव्र ओढ, आस
- yeoman — निष्ठेने भरीव कामगिरी करणारा
- yesteryear — गतकाळ, मागील काळ
- yield — उत्पादन देणे; नमते घेणे
- yielding — नमते घेणारा, सहज बधणारा
- yoke — जोखड, पारतंत्र्याचे ओझे
- youth — तारुण्य; युवा वर्ग