yoke

अर्थ (इंग्रजी)

a burden of oppression, servitude or dependence

मराठी अर्थ

जोखड, पारतंत्र्याचे ओझे

वाक्यात वापर

कर्ज हे कुळांना पीकबदल करू न देणारे जोखड असल्याचे अहवालात म्हटले आहे.

The report describes debt as a yoke that keeps tenant farmers from switching crops.

समानार्थी शब्द

burdenbondageservitude

विरुद्धार्थी शब्द

freedomemancipation