abjure
Meaning (English)
to renounce something solemnly and publicly
Meaning (मराठी)
जाहीरपणे त्याग करणे, सोडून देण्याची शपथ घेणे
Used in a sentence
The surrender policy applies only to cadres who abjure violence.
हिंसेचा जाहीरपणे त्याग करणाऱ्या सदस्यांनाच आत्मसमर्पण धोरण लागू होते.