abdicate
अर्थ (इंग्रजी)
to formally give up a throne, power or a responsibility
मराठी अर्थ
पदत्याग करणे, जबाबदारी झटकणे
वाक्यात वापर
पावसाळी गटारांच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेने झटकल्याचे न्यायालयाने नमूद केले.
The court held that the municipality had abdicated its duty to maintain the storm-water drains.