relinquish

अर्थ (इंग्रजी)

to give up a right, post or claim

मराठी अर्थ

हक्क सोडणे, त्यागपत्र देणे

वाक्यात वापर

तिने वडिलोपार्जित जमिनीवरील हक्क भावाच्या नावे सोडला.

She relinquished her claim on the ancestral land in favour of her brother.

समानार्थी शब्द

surrenderrenouncecede

विरुद्धार्थी शब्द

retainclaim