absurd

अर्थ (इंग्रजी)

so unreasonable as to be ridiculous

मराठी अर्थ

हास्यास्पद, तर्कहीन

वाक्यात वापर

जातीचा दाखला मागणाऱ्या व्यक्तीकडूनच जातीचा दाखला मागणे हास्यास्पद आहे, असे न्यायालयाने म्हटले.

The court called it absurd to demand a caste certificate from the very person seeking one.

समानार्थी शब्द

preposterousridiculousillogical

विरुद्धार्थी शब्द

sensiblereasonablelogical