illogical
अर्थ (इंग्रजी)
contrary to reason; not following from the premises
मराठी अर्थ
तर्कविसंगत, असंगत
वाक्यात वापर
दारिद्र्य सिद्ध करण्यासाठी जातीचा दाखला मागणे तर्कविसंगत आहे.
It is illogical to demand a caste certificate to prove poverty.
समानार्थी शब्द
irrationalunreasonableabsurd