accord

अर्थ (इंग्रजी)

to grant something formally; also, a formal agreement

मराठी अर्थ

अधिकृतपणे देणे, मान्यता देणे; तसेच करार

वाक्यात वापर

गेल्या आठवड्यात राज्य शासनाने जलवाहिनी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली.

The state accorded administrative sanction to the water grid last week.

समानार्थी शब्द

grantconferbestow

विरुद्धार्थी शब्द

withholddenyrefuse