adjacent
अर्थ (इंग्रजी)
lying next to or bordering something
मराठी अर्थ
लगतचा, शेजारील
वाक्यात वापर
गावाच्या हद्दीलगतच्या वनजमिनीपर्यंत हे अतिक्रमण पसरले आहे.
The encroachment extends into the forest land adjacent to the village boundary.
समानार्थी शब्द
adjoiningneighbouringabutting
विरुद्धार्थी शब्द
distantremote