neighbouring
अर्थ (इंग्रजी)
situated next to or very near something
मराठी अर्थ
शेजारील, लगतचे
वाक्यात वापर
न्यायाधिकरणाच्या निवाड्यानुसार शेजारील दोन जिल्ह्यांना पाणी सोडण्यात आले.
Water was released to two neighbouring districts in terms of the tribunal’s award.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
distantremote