admissible
अर्थ (इंग्रजी)
acceptable or allowed, especially as evidence in court
मराठी अर्थ
ग्राह्य, स्वीकारार्ह
वाक्यात वापर
पोलिस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही.
A confession made to a police officer is not admissible as evidence.