inadmissible
अर्थ (इंग्रजी)
not acceptable as evidence or as a claim
मराठी अर्थ
ग्राह्य न धरता येणारे, अस्वीकार्य
वाक्यात वापर
पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेली कबुली पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही.
A confession made to a police officer is inadmissible in evidence.
समानार्थी शब्द
unacceptabledisallowedinvalid