advertise

अर्थ (इंग्रजी)

to make something publicly known, especially a post, tender or product

मराठी अर्थ

जाहिरात प्रसिद्ध करणे, जाहीर करणे

वाक्यात वापर

आयोगाने सहायक कक्ष अधिकाऱ्यांच्या आठशे पदांची जाहिरात प्रसिद्ध केली.

The commission advertised eight hundred posts of assistant section officer.

समानार्थी शब्द

publiciseannouncepromote

विरुद्धार्थी शब्द

concealsuppress