announce
अर्थ (इंग्रजी)
to make something known publicly and officially
मराठी अर्थ
जाहीर करणे, घोषणा करणे
वाक्यात वापर
गारपिटीने बाधित जिल्ह्यांसाठी शासनाने मदतीचे पॅकेज जाहीर केले.
The government announced a relief package for the hailstorm-hit districts.